Skip to main content

To: Central Environment Minister Prakash Javadekar, Maharashtra Environment Minister Aaditya Thackeray, Municipal Commissioner PMC Saurabh Rao

Mula Mutha river needs Sewage Treatment Plants urgently!

Mula Mutha river needs Sewage Treatment Plants urgently!

Start the construction of the Sewage Treatment Plants (STP) for Mula Mutha urgently!

मुळा मुठा नदीसाठीच्या मलशुद्धीकरण केंद्रांच्या बांधकामाला त्वरित सुरवात करा.

Why is this important?

The Mula Mutha river cleaning project in Pune has been pending for more than 50 years. Environment Minister Mr Prakash Javadekar has highlighted the urgency of this project in his press conferences. Loan of 990 crores was sanctioned and the project was kickstarted in January 2016. The most important components of the river cleaning project are 11 proposed Sewage Treatment Plants. Yet four years later, Pune Municipal Corporation hasn’t started the construction of a single STP.

Heavy amount of untreated sewage and excreta is mixed with river water every day. A Joint study by Indian and Australian researchers found that heavy microbial load on the river has created the bacteria in river water which are resistant to present antibiotics. This means Mula Mutha River has become a serious health hazard for the city. The study emphasized the urgent need for STPs, while PMC has remained negligent.
We demand that PMC should prioritize the STP work and start the construction of STP on in the next few months.

Timeline of events occurred after the announcement of the Mula Mutha river cleaning project.

Jan 2016
Environment Minister Mr. Prakash Javadekar announced the funding of 990 crores for Mula Mutha Clean up. He called it Centre’s Gift to Pune City.

Jan 2016
Puneites in deep water: Alarming rise in fecal coliform in city rivers worrisome [1]

Apr 2017
Pune’s untreated Sewage reached Solapur. [2]

Jul 2017
Environment Status Report 2017 raises alarm over noise, air and river pollution

Jul 2017
After one and a half years, PMC unable to start the project.

Jan 2018
A joint study by Indian-Australian researchers found bacteria resistant to all antibiotics in Mula Mutha.[3]

Apr 2018
Mula-Mutha is included in most polluted rivers list in India.

Jul 2018
Environment Status Report 2018 states that Pollution in Mula Mutha is all-time high

Jul 2018
National Green Tribunal asks civic bodies for immediate action on the river pollution.

Mar 2019
Regatta – COEP’s flagship event face river pollution threat.

Jun 2019
Excreta in Mula Mutha reaches three times the safe limit.[4]

Jul 2019
Blame game in PMC and revenue department over land allocation for STPs.

Aug 2019
Construction of 11 STPs hangs in balance over-inflated proposals.[5]

मुळा मुठेच्या स्वच्छता प्रकल्पाचा प्रश्न ५० हुन अधिक वर्षे प्रलंबित आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या पत्रकार परिषदांमधून ह्या प्रकल्पाच्या त्वरित पूर्णत्वाची निकड अनेक वेळा बोलून दाखवली आहे. यासाठी ९९० करोड रुपयांचे कर्ज जानेवारी २०१६ मध्येच मंजूर झाले होते. ह्या प्रकल्पातील ११ मलशुद्धीकरण केंद्रे या प्रकल्पातील प्रमुख घटक आहेत. पण आज चार वर्षे उलटून गेल्यांनतरही पुणे महानगरपालिकेने अजून एकाही मलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम सुरु केलेले नाही.

आजही मोठ्या प्रमाणात सांडपाणी आणि मल मुळा मुठेच्या पाण्यात मिसळत आहे. भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संशोधकांनी केलेल्या संशोधनात नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीवांच्या प्रजातींचा भार पडत असल्याचे लक्षात आले आहे. या संशोधनातील निष्कर्षानुसार मुळा मुठा नदीच्या पाण्यातील धोकादायक सूक्ष्मजंतू हे कोणत्याही प्रजैविकांनाही (Anti-Biotics) दाद देत नाहीत असे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्यापासून होणाऱ्या आजारांवर कोणतेही औषध उपयोगी पडणार नाही. सर्व पुणेकर नागरिकांच्या दृष्टीने हि अत्यंत गंभीर बाब आहे आणि यावर त्वरित कृती होण्याची आवश्यकता आहे. या अभ्यासातील निष्कर्षातून संशोधकांनी मलशुद्धीकरण केंद्राच्या त्वरित उभारणीची निकड जानेवारी २०१८ मध्येच निदर्शनास आणून दिली होती. पण पुणे महानगर पालिका मात्र अजूनही या मुद्द्यावर उदासीन दिसून येत आहे.

पुणे महानगरपालिकेने मलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला प्राधान्य देऊन सर्व ११ मलशुद्धीकरण केंद्रांच्या बांधकामाला त्वरित सुरवात करावी ही आमची मागणी आहे.

जानेवारी २०१६
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुळा मुठा शुद्धीकरण प्रकल्पासाठी ९९० करोड रुपयांच्या प्रकल्पाची घोषणा केली. त्यांनी या प्रकल्पाचा "केंद्राकडून पुणे शहराला भेट" असा उल्लेख केला.

जानेवारी २०१६
मुला मुठेच्या पाण्यात Fecal Coliform नावाच्या विषाणूंच्या संख्येत चिंताजनक वाढ. [1]

एप्रिल २०१७
पुण्याचे सांडपाणी सोलापूरला पोहोचले. सोलापूरला दूषित पाण्याचा पुरवठा. [2]

जुलै २०१७
२०१७ सालच्या Environment Status Report हवेच्या आणि नदी प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली.

जुलै २०१७
दीड वर्ष उलटूनही नदी शुद्धीकरण प्रकल्पाला मुहूर्त सापडेना.

जानेवारी २०१८
भारतीय आणि ऑस्ट्रलियन संशोधकांच्या संशोधनातील निष्कर्षानुसार मुळा मुठा नदीच्या पाण्यातील धोकादायक सूक्ष्मजंतू हे कोणत्याही प्रजैविकांनाही (Anti-Biotics) दाद देत नाहीत असे दिसून आले. [3]

एप्रिल २०१८
मुळा मुठा नदीचा देशातील सर्वाधिक दूषित नद्यांमध्ये समावेश.

जुलै २०१८
Environment Status Report च्या पाहणीत मुळा मुठेचे प्रदूषणात विक्रमी वाढ झाल्याचे दिसून आले.

जुलै २०१८
राष्ट्रीय हरित लवादाने नदी प्रदूषणावर त्वरित कृती करण्याचे आदेश महापालिकेला दिले.

मार्च २०१९
COEP च्या रेगाटा कार्यक्रमावर नदी प्रदूषणाचे सावट.

जून २०१९
मुळा मुठेच्या पाण्यातील मल सुरक्षित मर्यादेच्या तिप्पट वाढले. [4]

जुलै २०१९
मल शुद्धीकरण केंद्राच्या भूमीअधिग्रहणावरून पालिका आणि महसूल विभागाचे एकमेकांवर दोषारोप.

जुलै २०१९
अतिवाढीव रकमांच्या प्रस्तावांमुळे मल शुद्धीकरण केंद्रांचे काम टांगणीला.[5]

Sources:

1 . https://indianexpress.com/article/cities/pune/puneites-in-deep-water-alarming-rise-in-fecal-coliform-in-city-rivers-worrisome/

2. https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Punes-sewage-in-water-of-Solapur/articleshow/51859651.cms

3. https://punemirror.indiatimes.com/pune/cover-story/diseases-caused-by-mula-mutha-are-untreatable/articleshow/62449938.cms

4. https://www.hindustantimes.com/india-news/excreta-in-mula-mutha-three-times-above-safe-limit-mpcb/story-f1IOlpTOAtKYJakNIV6LQK.html

5. https://timesofindia.indiatimes.com/city/pune/construction-of-11-new-stps-hangs-in-balance/articleshow/70612216.cms

Pune, Maharashtra, India

Maps © Stamen; Data © OSM and contributors, ODbL


Reasons for signing

  • It better to clean the rivers as a preventive measure
  • Rivers are integral part of the environment, ecology and human society, thus we need cleans rivers to sustain all of us!
  • It's Needed

Updates

2020-02-19 20:53:32 +0530

5,000 signatures reached

2020-02-19 17:30:36 +0530

1,000 signatures reached

2020-02-06 21:54:55 +0530

500 signatures reached

2020-01-08 11:43:33 +0530

100 signatures reached

2020-01-04 14:11:01 +0530

50 signatures reached

2020-01-04 12:17:12 +0530

25 signatures reached

2020-01-04 11:29:27 +0530

10 signatures reached