Skip to main content

To: R V Game - Municipal Commissioner Nashik Municipal Corporation, Satish Kulkarni - Mayor - Nashik

Stop garbage burning in Nashik.

Stop garbage burning in Nashik.

1. Get the NMC to impose a fine for garbage burning.
2. Make it strict for Schools, Colleges, Apartments to segregate and dump the waste in Ghantagadi only.

१. शहरात कचरा जाळणाऱ्यांना दंड करा.
२. शाळा, महाविद्यालये, सदनिकांना कचरा घंटागाडीतच टाकण्याची सक्ती करा.

Why is this important?

Nashik is the first city in Maharashtra to get featured in the top 10 list of Swachh Survekshan 2020. Yet when it comes to Air Pollution,Nashik is still one of the most polluted ones. In fact on many days Nashik’s AQI is more than that of its neighbouring metro cities - Mumbai and Pune.

For a brief period in January and February, Nashik's Air Quality Index (AQI) levels were way higher than in Mumbai and Pune. Though industries and vehicular emissions are major contributors to rising pollution, garbage burning has played a huge role too..

Citizens in private societies, parks, and even vendors regularly burn trash late at night or in the early morning. Smoke coming out of burning garbage is highly toxic and can cause respiratory illnesses and breathing problems.

It is the responsibility of Maharashtra pollution control board (MPCB) to spread awareness about garbage burning and its health hazards. Also Nashik Municipal Corporation should make sure that a Ghanta gadi reaches every part of the city to collect garbage daily so that garbage burning incidents can be avoided.

We demand strict action on offenders burning garbage choking our city. Sign this petition now, when we collectively build pressure, NMC will be forced to take action.

नुकत्याच झालेल्या स्वछ सर्वेक्षण २०२० या स्पर्धेत नाशिक शहर पहिल्या १० शहरांमध्ये झळकले. तरीसुद्धा वायू प्रदूषणाच्या बाबतीत नाशिक सर्वात प्रदूषित शहरांमध्ये एक आहे. अनेक वेळा नाशिकचा Air Quality Index हा शेजारच्या मुंबई आणि पुणे या शहरांपेक्षा सुद्धा जास्त होता.

शहराच्या या वाढत्या वायू प्रदूषणाला औद्योगिक परिसरातील प्रदूषण आणि शहरातील वाढते दळणवळण प्रामुख्याने जबाबदार असले तरी शहरात सर्रासपणे कचरा जाळला जाणाच्या घटना सुद्धा तितक्याच प्रमाणात प्रदूषणात भर घालत आहेत.

शहरात खाजगी सदनिकांमध्ये, सार्वजनिक बागा, मंगल कार्यालये, दुकानदार आणि रस्त्याच्या कडेला दुकाने थाटणाऱ्या लोकांकडून कचरा जाळला जातो. अनेकवेळी या कचऱ्यात सेंद्रिय पालापाचोळ्यासोबत प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या जाल्ल्या जातात, त्यामुळे यातुन निघणारा धूर सुद्धा तितकाच घातक असतो. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ शकतात.

कचरा जाळला जाण्याच्या या घटनांविरुद्ध आणि त्यातून आरोग्याला होऊ शकणाऱ्या हानीबद्दल जनजागृती करणे ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जबाबदारी आहे. तसेच नाशिक महानगर पालिकेने सुद्धा घंटागाडी दररोज शहराच्या सगळ्या भागांमध्ये पोहोचून तिथला कचरा उचलला जाईल याची खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून कचरा जाळला जाण्याच्या या घटनांना आळा घालता येऊ शकेल.

कचरा जाळून शहरातील प्रदूषणात भर घालणाऱ्या लोकांविरुद्ध सक्त कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.
या याचिकेला मोठ्या संख्येने sign करून हातभार लावून MPCB आणि NMC ला कारवाई करण्याची मागणी करा.

Nashik, Maharashtra, India

Maps © Stamen; Data © OSM and contributors, ODbL


Reasons for signing

  • Clean And Green Nasik
  • To support our government and munciplty

Updates

2020-03-27 15:58:31 +0530

500 signatures reached

2020-03-27 15:58:18 +0530

100 signatures reached

2020-03-11 10:46:56 +0530

50 signatures reached

2020-02-27 11:33:52 +0530

25 signatures reached

2020-02-17 22:29:04 +0530

10 signatures reached